New Year Whatsaap Status in Marathi 2024 | Happy new year message in marathi text

Introduction

नवीन वर्ष म्हटले की सर्वजण खूप आनंदात असतात. नवीन वर्षाची सुरुवात नव्याने करण्याचा प्रयत्न करत असतात. आजचा 2023 चा शेवट चा दिवस आहे व उद्यापासून नवीन वर्षाला म्हणजे 2024 ला सुरुवात होणार आहे. अशा वेळेस प्रत्येक जण नवीन वर्षाच्या शुभेच्छा ( Happy New Year Message in Marathi ) देण्यासाठी उत्सुक असतो, त्यासाठी हॅप्पी न्यू इयर ( Happy new year message in marathi text ) असे मेसेज सगळेजण शेअर करत असतात अशा मेसेज मधून उठून दिसण्यासाठी तुम्ही खालील मेसेजेस चा वापर करू शकता.
आपल्या जवळील खास माणसांना, नातेवाईकांना व प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण देत असतो अशा शुभेच्छा देऊन नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जावो ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करत असतो.

New year wishes in Marathi

मराठीत नवीनवर्षाच्या शुभेच्छा

Sending wishes and messages in Marathi adds an extra touch of warmth and authenticity, making your greetings even more meaningful. Here are some heartfelt New Year messages in Marathi to express your love and best wishes:

1. नवीन वर्ष सर्वांना शुभेच्छा! (Wishing everyone a happy new year!)

May the arrival of the new year bring happiness, love, and prosperity to your doorstep.

2. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! (Heartfelt New Year wishes!)

As the old year comes to a close, may the new year bring you new opportunities, new experiences, and abundant joy.

3. नवे वर्ष, नवी आशा, नवी क्रांती. (New year, new hope, new resolve.)

With the dawn of the new year, let go of the past and embrace a future filled with endless possibilities. May this year bring you strength, courage, and success.

4. प्रेम, आनंद व समृद्धीने भरलेले नवीन वर्ष! (Wishing you a new year filled with love, joy, and prosperity!)

May the coming year bless you with unparalleled happiness, countless blessings, and abundant success.

5. नवे वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमची भविष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. (Heartfelt New Year wishes! May all your future dreams come true.)

Wishing you a year filled with the realization of your dreams and aspirations. May this new year pave the way for a future adorned with success and happiness.

Happy New Year Message in Marathi for friend/ love/ relatives

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
🎈💐🎈नववर्षाभिनंदन🎈💐🎈

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.✌️🎈🎈

स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…🥳🎈

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…🥳🎈

इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
🎈Happy New Year 2024!

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!🎈

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना…
🎈नवीन वर्षाच्या शुभेच्छा!🎈

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन
वाईट वजा करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..🎈

नवीन वर्षात पदार्पण करताना
खूप मोठे ध्येय पार करायचे आहे
काहीतरी नवीन करायचे आहे
🎈नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎈

नववर्षाच्या पहाटेसह तुमचंआयुष्य होवो प्रकाशमान,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎈

नव्या या वर्षात संकल्प करूया साधा,
सरळ आणि सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी
मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा🥳

संपणार आहे 2023
प्रॉब्लेम सारे आता विसरा
विचार करू नका दुसरा
चेहरा नेहमी ठेवा हसरा
आणि तुम्हाला Happy New Year 2024🎈

दाखवून गत वर्षाला पाठ
चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट!!
🎈Happy new year 2024🎈

Happy New Year Wishes in Marathi for love

ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी,
अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी.
विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी.🥳

नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह reply द्या (Reply with New Year Greetings)

  • नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती, आनंद आणि अमर्याद संधी घेऊन येवो. नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • May the New Year bring health, wealth, happiness, and boundless opportunities to your life. Heartfelt New Year wishes!
  • माझ्या हृदयाच्या तळापासून धन्यवाद! प्रत्येक दिवस सार्थकी लावणारा आनंद आणि अनुभव तुम्हाला शुभेच्छा देतो! Happy New Year 2024
  • Thank you from the bottom of my heart! Wishing you joy and experiences that make each day worthwhile!

नवीन वर्ष successful पद्धतीने पार पाडायचं असेल तर हा विडिओ पहा.

Read More :

BEST MORNING HABITS FOR HEALTHY MIND

Conclusion

As we bid farewell to the old year and welcome the new, let’s celebrate the journey that lies ahead. New Year wishes in Marathi allow us to express our emotions and love with a personal touch. So go ahead, convey your heartfelt greetings in Marathi, and make this New Year a memorable one for your loved ones. May the year 2024 bring an abundance of joy, prosperity, and fulfillment to all. Happy New Year!

Tags

Happy new year wishes in marathi for love for girlfriend, Happy new year wishes in marathi for love quotes, Happy new year wishes in marathi for love quotes for wife, Happy new year message in marathi for friends, नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश, Happy new year message in marathi 2024